Artha Rakshanam Logo

Mutual funds: Choosing the security of your future!

Invest today for increased profitability, risk control and long-term prosperity.

Invest today!

Life Insurance: Future Security for Your Family!

Your family and the security they provide for their future, including our insurance plans.

Consult our experts!

Our Best Insurance & Investment Plans

See All Plans

What Our Clients Say

Hear from those who have secured their financial future with us.

Client Raj Kumar
format_quote
starstarstarstarstar

"माझी मुलगी हेतल पाटीलला Viral Infection (Pneumonia) झाल्यामुळे 23/10/2024 रोजी श्री चैतन्य हॉस्पिटल, जळगाव येथे दाखल करावे लागले. हा काळ दिवाळीचा होता आणि प्रत्येक कुटुंबाला त्या वेळी पैशांची सर्वाधिक गरज असते. पण घनश्याम पवार सर यांच्या त्वरित मदतीमुळे आमचा कॅशलेस क्लेम (CIR/2025/151122/1131003) सहज मंजूर झाला आणि ₹40,998 चा खर्च एकही रुपया भरावा लागला नाही आणि 100% क्लेम मंजूर झाला . यानंतर पुन्हा 30/07/2025 रोजी Viral Infection मुळे आम्हाला तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले. यावेळीही त्यांनी दुसरा कॅशलेस क्लेम (CIR/2026/151122/0658030) तात्काळ मंजूर करून दिला आणि ₹23,315 चा खर्चही सहज कव्हर झाला. एकूण ₹64,313 चे दोन्ही क्लेम कोणत्याही अडथळ्याशिवाय मंजूर झाले. दिवाळीच्या खर्चात जेव्हा पैशांची अधिक गरज होती, तेव्हा Insurance किती उपयुक्त ठरते हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं. घनश्याम सरांची वेळेवरची मदत, मार्गदर्शन आणि फॉलोअप खरंच मनाला आधार देणारे आहेत." (Policy No. 5389112401089015) "

- बालकृष्ण पाटील
Client बालकृष्ण पाटील
format_quote
starstarstarstarstar

"संकटाच्या वेळी हेल्थ इन्शुरन्सच खरा आधार ठरतो!” "मी मनोज विजय पाटील. माझ्या वडिलांच्या नावाने घेतलेली Health Insurance पॉलिसी तीन वर्षांपासून घनश्याम पवार सरांमार्फत सुरू आहे. मे 2025 मध्ये माझा बाइक अपघात छत्रपती संभाजीनगर येथे झाला आणि माझ्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी सांगितलं की तातडीने ऑपरेशन आवश्यक आहे. Apex Superspeciality Hospital येथे माझी शस्त्रक्रिया झाली आणि घनश्याम सरांच्या वेळेवरच्या मदतीमुळे Star Health ने माझा संपूर्ण कॅशलेस क्लेम ₹1,87,109 मंजूर केला. (Claim No. CIR/2026/151122/0273690 – 22/05/2025) याच वर्षी माझ्या आईला आरोग्याशी संबंधित एका मोठ्या त्रासासाठी 28/08/2025 रोजी Piyush Hospital येथे शस्त्रक्रिया करावी लागली, आणि या उपचाराचा दुसरा कॅशलेस क्लेम ₹59,350 देखील पूर्ण 100% मंजूर झाला. (Claim No. CIR/2026/151122/0824813) एकूण ₹2,46,459 कॅशलेस मंजूर झाले आणि आम्हाला खर्चाचा भार अजिबात पडला नाही. योग्य वेळी सक्रिय पॉलिसी आणि घनश्याम पवार सरांचे मार्गदर्शन असल्यामुळे आम्ही आर्थिक तणावाशिवाय उपचार करू शकलो. जीवनात संकट कधी येईल सांगता येत नाही… पण योग्य हेल्थ इन्शुरन्स असेल तर कुटुंब आर्थिक धक्क्यापासून सुरक्षित राहतं — आणि इलाज करण्याचं धैर्य टिकून राहतं." "

- मनोज विजय पाटील
Client Priya Sharma
format_quote
starstarstarstarstar

" दोनदा हॉस्पिटलात गेलो, दोन्ही वेळा कॅशलेस लगेच झाला!” मी मुकेश राऊत. माझ्या मुली मानस्वी राऊतसाठी आम्ही घेतलेल्या हेल्थ इन्शुरन्सचा आम्हाला दोन वेळा प्रत्यक्ष फायदा झाला. पहिली वेळ 20-05-2025 रोजी Shree Chaitanya Hospital मध्ये उपचार झाले आणि Star Health ने ₹33,519 चा कॅशलेस क्लेम (CIR/2026/151122/0263829) सहज मंजूर केला. नंतर 21-07-2025 रोजी पुन्हा हॉस्पिटलायझेशनची गरज पडली. यावेळीही ₹26,579 इतका कॅशलेस क्लेम (CIR/2026/151122/0608729) कोणत्याही अडथळ्याविना मंजूर झाला. दोन्ही वेळा प्रक्रिया जलद आणि सोपी झाली. घनश्याम पवार सरांनी आवश्यक कागदपत्रे, माहिती आणि मार्गदर्शन तत्काळ दिल्यामुळे क्लेम प्रक्रियेत अडचण आली नाही. एकूणच अनुभव: समाधानकारक, सोयीस्कर आणि पूर्णतः कॅशलेस. "

- मुकेश राऊत
Client Priya Sharma
format_quote
starstarstarstarstar

"चारही क्लेम वेळेवर मिळाले—मनाला मोठा दिलासा!” मी विजय शेलके. घनश्याम पवार सरांकडून घेतलेली Star Health ची पॉलिसी मला ४ वर्षं झाली आहेत. या काळात माझ्या कुटुंबात ४ वेळा उपचाराची गरज पडली. माझ्या मुलगा देवांशला ३ वेळा व्हायरल/ताप आला, आणि एकदा माझ्या पत्नीची सर्जरी करावी लागली. प्रत्येक वेळी आम्हाला काळजी वाटली, पण चारही क्लेम मिळून ₹1,45,976 नीट मंजूर झाले. कुठलाही त्रास नाही, कॅशलेस असो किंवा कागदपत्रं—सगळं व्यवस्थित झालं. हेल्थ इन्शुरन्स असलं की घरातल्या उपचारांचा ताण खूप कमी होतो याचा हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. "

— विजय शेलके
Client Priya Sharma
format_quote
starstarstarstarstar

"वेळेवरची उपचारयोजना… आणि कॅशलेस मदतीने मोठा दिलासा” – हरेश्वर पाटील मी – हरेश्वर पाटील. 18/01/2025 रोजी माझा मुलगा कृतिक पाटील याला अचानक पिवळ्या आजाराची (Jaundice) लक्षणं दिसू लागली आणि आम्ही घाईघाईने जळगावच्या श्री चैतन्य हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्या क्षणी मनात भीती होती—उपचार किती दिवस चालतील आणि खर्च किती येईल? सुदैवाने, आमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सक्रिय होती आणि मुलाची संपूर्ण काळजी घेत उपचार सुरू झाले. ₹32,640 चा पूर्ण कॅशलेस क्लेम Star Health ने मंजूर केला. Claim No. CIR/2025/151122/1589530. या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली— मुलांच्या बाबतीत छोट्या गोष्टीही मोठ्या संकटात बदलू शकतात… पण हेल्थ इन्शुरन्स असेल तर उपचारात अडथळा येत नाही. कृतिकवर योग्य वेळी उत्तम उपचार झाले आणि आम्ही आर्थिक ताण वाचवू शकलो. यासाठी घनश्याम पवार सरांचे मनापासून आभार. "

- हरेश्वर पाटील
gavel
0
Total Claims Settled
diversity_3
0
Total Customers
account_balance_wallet
0
Total Portfolio (Cr+)

Our Partners

Ready to Build a Secure Financial Future?

Talk to an Expert Today

Disclaimer

The content and financial calculators provided on this website are for informational and educational purposes only. The results generated are estimates based on the data you provide and do not constitute financial, legal, or tax advice. The accuracy of these calculations is not guaranteed, and they should not be used as the sole basis for making financial decisions. We strongly recommend consulting with a qualified professional advisor to discuss your specific financial situation before making any investment or insurance decisions. We are not liable for any loss or damage arising from the use of this information or these tools.